पर्सोना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
पर्सोना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, फेब्रुवारी २३, २००८

पर्सोना

सध्या हॉलिवुडपटांपासून सध्या इतका दूर गेलो आहे की
पडद्यावर इंग्लिश ऐकले तरी कसेतरीच वाटते :-))

आता मला आता इन्मार बर्गमन ने दिग्दर्शित केलेला पर्सोना बघायचाय.
हा १९६६ मध्ये आला होता.
पाहुया मिळतो का.
कथा मला तरी चांगली वाटते आहे आणि शिवाय इन्मार बर्गमन हे नाव... मोठं नाव!

कुणी पाहिलाय का हा?

-निनाद