Le Battement D'ailes Du Papillon गल शोीोूपग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
Le Battement D'ailes Du Papillon गल शोीोूपग लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, फेब्रुवारी ०९, २००८

काल रात्री परत एस बी एस वरच फ्रेंच सिनेमा Le Battement D'ailes Du Papillon ल बॅत्तेमाँ दा ली दु पापिलिआँ
(इंग्रजी: The Beating Of The Butterfly's Wings ) हा पाहिला.

ल बॅत्तेमाँ दा ली दु पापिलिआँ

जरा वेगळा. आयुष्यात घडणार्‍या प्रत्येक घटनेला काही ना काही अर्थ व कारण असते असा संदेश देणारा.

परत याचाही लेखक /दिग्दर्शक एकच आहे: लौरें फिरोदे

रिव्ह्यु येथे आहे http://en.wikipedia.org/wiki/Happenstance_(film)

सिनेमा बरा होता. ऑड्रे तातु ने (नायिका) इतका मक्ख पण केला आहे की विचारू नका (Audrey Tautou) पण बाकी एरिक सहीत इतर सगळे कलाकार चांगले आहेत

-निनाद